Addict S01E02
Mayuri Walke
Narratore Mukta Barve
Casa editrice: Storytel Original IN
Sinossi
डॉ. रक्षासमोर एका तरुण मुलाची केस येते आणि काही दिवसांपूर्वीच्या गोष्टी तिला आठवतात. 'अत्याचार करणार्याला जरब बसेल असा धडा शिकवला पाहिजे' असं रक्षाचं ठाम म्हणणं असतं आणि धडा शिकवण्याचा अनुभवही असतो. त्या तरुण मुलाच्या केसमुळे राजेंद्र अग्निहोत्रीला प्रत्युत्तर देण्याची भावना उचंबळून येते.
Durata: 43 minuti (00:43:25) Data di pubblicazione: 19/10/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

