Adhantari
Jaywant Dalvi
Narratore Hema Nikam
Casa editrice: Storyside IN
Sinossi
स्त्री -पुरुष नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने एकत्र येतात. त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण होत. कधी-कधी हे नातं इतकं पुढं जातं की मग काहीच निर्बंध राहत नाहीत. खरं पाहिलं तर हे केवळ एक शारीरिक आकर्षण असतं. पण हे खूप उशिरा लक्षात येतं. एकवेळ स्त्री-पुरुष हे वेगळे संदर्भ पाळता पुरुषाला समाज कधीच गृहीत धरत नाही. पण स्त्रीला तिने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे नेहमीच सामाजिक विवंचनेतून जावे लागते. व शेवटी तिला अधांतरी लोंबकळणं नशिबी येत. आणि लेखक जयवंत दळवींना त्यांच्या लेखनातून हेच सुचवायचं आहे.
Durata: circa 8 ore (08:15:46) Data di pubblicazione: 26/03/2018; Unabridged; Copyright Year: 2018. Copyright Statment: —

