Unisciti a noi in un viaggio nel mondo dei libri!
Aggiungi questo libro allo scaffale
Grey
Scrivi un nuovo commento Default profile 50px
Grey
Ascolta online i primi capitoli di questo audiolibro!
All characters reduced
Gad Ala Sinha Gela - cover
RIPRODURRE CAMPIONE

Gad Ala Sinha Gela

Hari Narayan Apte

Narratore Sagar Kadam

Casa editrice: Storyside IN

  • 0
  • 0
  • 0

Sinossi

आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे', कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते. त्यांनी ती तयारी अर्धवट सोडली स्वराज्यासाठी आपले काम प्राधान्यात घेउन जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला.
Data di pubblicazione: 19/02/2018; Unabridged; Copyright Year: 2018. Copyright Statment: —