Unisciti a noi in un viaggio nel mondo dei libri!
Aggiungi questo libro allo scaffale
Grey
Scrivi un nuovo commento Default profile 50px
Grey
Ascolta online i primi capitoli di questo audiolibro!
All characters reduced
Nivdak Chimanrao - cover
RIPRODURRE CAMPIONE

Nivdak Chimanrao

CV Joshi

Narratore Dilip Prabhavalkar

Casa editrice: Storyside IN

  • 0
  • 0
  • 0

Sinossi

निवडक चिमणराव हे चिं.वि. जोशींच्या - आणखी चिमणराव व गुंड्याभाऊ या कादंबरीतील निवडक किस्से आहेत. जुन्या पुण्यातील एका मध्यमवर्गीय ब्राम्हणाच्या घरचे हे किस्से. यात गुंड्याभाऊ व चिमणराव ही गमतीदार पत्रे रंगवली आहेत. लेखाची विनोदी शैली हास्याचे फवारे उडवण्याची नाही. किंबहुना लेखक बहुतांशी मिश्किल आहे. मूळ पुस्तक १९४० साली प्रकाशित झाले. त्यामुळे मराठीची तत्कालीन सुंदरता पुस्तकातून प्रतीत होते. त्या काळच्या समाजजीवनाचा थोडासा अंदाज वाचकास येतो. ही कादंबरी नाही तर एक विनोदी कथासंग्रह आहे.
Data di pubblicazione: 25/06/2018; Unabridged; Copyright Year: 2018. Copyright Statment: —