अतर्क्य - गूढ कोकणकथा
Ashwini Ranbhor
Narratore Priyanka Joshi
Casa editrice: Devesh Publishing House
Sinossi
सदर कथा कोकणात राहणाऱ्या एका मुलाची आहे. मुंबईला जाऊन तो डॉक्टर होतो, प्रॅक्टीस करून तो अनेक रुग्णांची सेवा करत असतो. गावाकडे त्याची आजी आणि एक वेडसर बहिण असते. शहरातून गावाकडे आला असता त्याला विचित्र आणि थरारक अशा विविध गोष्टींना सामोरे जावे लागते. कुठल्याही प्रकारचा तर्क करता येणार नाही अशा चक्रात तो अडकतो. यातून तो कसा मार्ग काढतो, कसा सावरतो हे जाणून घेण्यासाठी ऐकुया उत्सुकता वाढवणारी आणि अंगावर रोमांच उभे करणारी एक थरारक भयकथा .....अतर्क्य!
Durata: circa un'ora (00:48:48) Data di pubblicazione: 29/08/2023; Unabridged; Copyright Year: — Copyright Statment: —

