Unisciti a noi in un viaggio nel mondo dei libri!
Aggiungi questo libro allo scaffale
Grey
Scrivi un nuovo commento Default profile 50px
Grey
Iscriviti per leggere l'intero libro o leggi le prime pagine gratuitamente!
All characters reduced
कस्तुरा - “एक शोध” - cover

कस्तुरा - “एक शोध”

Amol Kindre, bhagyashri kindre

Casa editrice: Amol Kindre

  • 0
  • 0
  • 0

Sinossi

शेकडो वर्षापासून बसलेले एक कस्तुरा नावाचे गाव एका डोंगर दर्याच्या माधोमद बसलेले. ह्या गावाचा इतिहास हा खूप जुना होता. गावाविशावी खूप सार्या गोष्टी व कहाण्या होत्या. एक प्रशिध गोष्ट मणजे गावामाडील जुन्या पिडीचे व अजून पर्यंत साव्रक्षित केलेले गावाचे मूळ मंदिर. गावाचा मूळ इतिहास दर्शिवणारे एक जुने पुस्तक होते.
Disponibile da: 03/09/2023.

Altri libri che potrebbero interessarti

  • Maynak Bhandari - cover

    Maynak Bhandari

    Aniruddha Rajderkar

    • 0
    • 0
    • 0
    आता मावळा गेम खेळता खेळता ऐका, 'स्वराज्याची भूषणे'मधून शिवरायांच्या विविध सरदारांचे पराक्रम.
    Mostra libro
  • Runanubandh Raktache ऋणानुबंध रक्ताचे - Raktadanache Samruddha Bhavavishwa रक्तदानाचे समृद्ध भावविश्व - cover

    Runanubandh Raktache ऋणानुबंध...

    Mahendra Wagh

    • 0
    • 0
    • 0
    This book provides a comprehensive overview of how the Janaklyan Blood Bank works in Pune, what are the things related to the blood bank, what technical aspects need to be met, what needs to be taken care of, and how efforts are made to preserve human values while doing all this. A series of 52 articles written for Mumbai Tarun Bharat's web portal has been converted into this book. The inspiration of Rashtriya Swayamsevak Sangh for setting up the blood bank, the hard work of many people to set up the blood bank, the standard norms in the work of the blood bank, not only in the form of charitable work, the thought while traveling, the activities planned with an eye to make the blood bank a family, the professional ethics maintained in it despite the charitable work. All this information is available from this book. This book is a comprehensive overview of blood bank work. 
    पुण्यातील जनकल्याण रक्तपेढीचे कामकाज कसे चालते, रक्तपेढीशी संबंधित कोणकोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागते, काय काळजी घ्यावी लागते, आणि हे सगळे करत असताना मानवी मूल्ये जपून ठेवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले जातात याचा सर्वांगीण वेध या पुस्तकातून घेण्यात आला आहे. मुंबई तरुण भारतच्या वेबपोर्टलसाठी लिहिलेल्या ५२ लेखांच्या मालिकेचे या पुस्तकात रूपांतर करण्यात आले आहे. रक्तपेढी उभारण्यामागची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रेरणा, रक्तपेढी उभी करण्यासाठी अनेकांनी घेतलेले परिश्रम, केवळ सेवाभावी काम असे स्वरूप न ठेवता रक्तपेढीच्या कामातील प्रमाणित मानदंड हा प्रवास करताना केला गेलेला विचार, रक्तपेढी हे एक कुटुंब मोठं व्हावे यासाठी डोळसपणे आखलेले उपक्रम, सेवाभावी काम असूनही त्यात जपलेली व्यवसायिक नीतीमत्ता या सगळ्याची माहिती या पुस्तकातून मिळते. रक्तपेढीच्या कामाचे सर्वांगीण दर्शन घडवणारे हे पुस्तक आहे.
    Mostra libro
  • The Art of Loving Aani Erik From - cover

    The Art of Loving Aani Erik From

    Deepa Deshmukh

    • 0
    • 0
    • 0
    प्रेम करणं ही एक कला असून ही कला मोठ्या परिश्रमानं आत्मसात करता येते. असं विधान विख्यात मानसशास्त्रज्ञ आणि विचारवंत साहित्यिक असलेल्या एरिक फ्रॉम यानं केलं. एरिक फ्रॉम हा जर्मन -अमेरिकन ह्युमॅनिस्टिक मानसशास्त्रज्ञ आणि विचारवंत होता. तसंच तो माणसाचं स्वातंत्र्य आणि त्याची प्रेम करण्याची क्षमता यावर प्रचंड विश्वास होता. १९५६ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा अनुवाद जगातल्या अनेक भाषांमध्ये झाला. प्रेम ही देण्याची किंवा अशी कृती आहे की ती विनाअपेक्षा, विनाअट करायला हवी. प्रेम हे एका संकुचित परिघात बसत नाही, तर ते वैश्विक आहे. व्यापक आहे.
    Mostra libro
  • Sapiens: A Brief History of Mankind - Yuval Noah Harari - cover

    Sapiens: A Brief History of...

    Deepa Deshmukh

    • 0
    • 0
    • 0
    सेपियन्स या पुस्तकात युवाल नोआ हरारी ने इतिहासाचे चार भागात वर्णन केलं आहे. ख्रिस्तपुर्व ७०० मध्ये सेपियन्सी आपली कल्पनाशक्ती कशी विकसित केली. त्यानंतर लागलेला शेतीचा शोध, परमेश्वराचं आस्तित्व आणि धर्म, मानवजातीचं एकत्रिकरण, वैज्ञानिक क्रांतीनंतर काय घडलं याबद्दल भाष्य केलं आहे. तसंच भविष्याचा वेधही घेतला आहे. सेपियन्स म्हणजे मानवाने सा-या जगावर प्रभूत्व गाजवण्याचं कारण तो लवचिक आहे असे हरारी म्हणतो.
    Mostra libro
  • Maitra - cover

    Maitra

    Pu La Deshpande

    • 0
    • 0
    • 0
    लेखन, अभिनय, संगीतादी कला, वक्तृत्व अशा अनेक प्रांतात स्वच्छंद संचार करणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्याकडे मैत्रीची श्रीमंतीही भरपूर होती. या समृद्धीलाच त्यांनी या पुस्तकात शब्दबध्द केले आहे. केसरबाई केरकर, नानासाहेब गोरे, पंडित विष्णू दिगंबर, खानोलकर, गौरकिशोर घोष, शाहूमहाराज, माटे मास्तर, दादा धर्माधिकारी, ज्योत्स्ना भोळे,
    
    तसेच मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष, वसंत सबनीस, अशा अनेक थोरांशी जुळलेल्या स्नेहातून, आपुलकीतून हे सुंदर शब्द उमटले आहेत. या भावबंधामधून व्यक्तीमत्व उभी राहिली आहेत. या व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ट्ये, गुण, त्यांच्या कलेची महती, कामावरील- साहित्य-कलेवरील श्रद्धा यांचा वेधही पुलंनी घेतला आहे.
    
    पु.लं. च्या पूर्वप्रकाशित निवडक लेखांचा संग्रह म्हणजेच 'मैत्र'....
    'मैत्र' पुस्तक भाई म्हणजेच पु.ल. यांनी विषयाचा अनुसरुन त्याचे मित्र 'नंदू नारळकर', 'मनू गर्दे', 'दत्तू गर्दे' यांच्या मैत्रीला अर्पण केले आहे.
    Mostra libro
  • Silent Spring - Richel Karson - cover

    Silent Spring - Richel Karson

    Deepa Deshmukh

    • 0
    • 0
    • 0
    सायलेंट स्प्रिंग या रॅचेल कार्सन लिखित पुस्तकात निसर्गाच्या ढासळत चाललेल्या समतोलावर चर्चा करण्यात आली आहे. पृथ्वीवर असलेली माती, पाणी आणि जीवाणू यांच्यातले सहसंबंध आणि बिघाड यांबद्दल अत्यंत अभ्यासपूर्वक अशी मांडणी रॅचेल हिनं या पुस्तकात केली आहे. शेतीमध्ये वारेमाप वापरल्या जाणा-या रसायनांवर बंदी घालण्याची मागणी रॅचलने सरकारकडे केली होती. निसर्गतज्ञ डेव्हिड ॲटनबरो यांच्या मते, चार्ल्स डार्विनच्या ओरिजिन ऑफ स्पिशीज नंतर हेच एकमेव असं पुस्तक आहे, की ज्यामुळे विज्ञान जगतात खळबळ माजली.
    Mostra libro