Four Square - S01E06
Aditya Bhagat
Narratore Alok Rajwade
Casa editrice: Storytel Original IN
Sinossi
अबीर आजोबांसोबत जुन्या आठवणी ताज्या करण्यात रमतो. सगळे समुद्रावर फिरायला जातात. जेवण झाल्यानंतर अबीर आणि कृतिका फिरायला म्हणून बाहेर जातात पण इकडे मधुराचा तिळपापड होत असतो. या सगळ्या गडबडीत मधुराकडून एक मोठी चूक होऊन बसते, ज्यामुळे खूप मोठा problem होऊन बसतो. कार्तिक काव्यासमोर तिच्याविषयीच काहीतरी चुकून बरळून जातो पण तिच्या ते फारसं लक्षात येत नाही.
Durata: circa un'ora (00:47:51) Data di pubblicazione: 14/02/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

