Dantadya Rakshasacha Patra
Abhijit Pendharkar
Narratore Prasad Barve
Casa editrice: Storytel Original IN
Sinossi
सगळ्या लोकांना मदत करणाऱ्या, प्रेमळ अशा दंताड्या राक्षसाची गोष्ट तानाजीला फार आवडायची, पण दोनदा दात घासायला अजिबात आवडायचं नाही. त्यातच त्याचा एक दात पडला आणि आता आपलं बोळकं होणार, असंच तानाजीला वाटायला लागलं. निराश झालेल्या तानाजीला आलं दंताड्या राक्षसाचं पत्र...पुढे काय झालं? मग ऐकाच ही गोष्ट.
Durata: 14 minuti (00:13:53) Data di pubblicazione: 31/05/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

