Shewatche Station
Vijay Tarawade
Narrateur Ajit Bhure
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
कुठल्या तरी अनाम शक्तीने किंवा नियतीने त्या तरुणाला या ठिकाणी आणलं होतं का? ...कि त्याचा तिथं येणं हे आधीच ठरलेलं होतं...ल्युसीच्या प्रेमात आकंठ बुडालेला तो तरुण ती अचानक गायब झाल्याने तिचा शोध घेत त्या चार माजली इमारतीत येतो . आणि त्याच खोलीत राहतो जिथे ल्युसीने दरवाजा बंद करून , गॅस चालू करून आत्महत्या केलेली असते. तिथे त्याला तिचा रुमाल आणि तिच्या पर्फ्युमचा एक परिचित गंध जाणवतो. त्याला जाणीव होते कि ती नक्कीच इथे आली होती . तर शेवटी त्याला कळते का? ती मेलीय म्हणून ? तर नक्की ऐका .. यांच्या आवाजात ,स्टोरीटेल अँपवर-अजित भुरे यांच्या आवाजात
Durée: 14 minutes (00:13:41) Date de publication: 23/09/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

