Tantrikacha Mrutyu
Sophia John
Narratore Jayant Gadekar
Casa editrice: Storytel Original IN
Sinossi
इंस्पेक्टर यशवंतच्या डेस्कवर एक नवा कोरा लिफाफा येऊन पडला. लिफाफा उघडून त्याने आतला फोटो बघितला आणि त्याला स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. यशला असं काय दिसलं? काय संदेश होता त्या लिफाफ्यात?
Durata: 17 minuti (00:16:47) Data di pubblicazione: 09/10/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

