Anokhi Karjamukti
O. Henry
Narrator Nachiket Devsthali
Publisher: Storyside IN
Summary
कर्जाची गरज गरीब- श्रीमंत सर्वांनाच लागते. काही दीर्घ काळासाठी असतात, तर काही अल्पमुदतीसाठी. बँकेच्या दृष्टीनं कर्जाचं कारण आणि त्याला योग्य तारण या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यातूनही काही वेळा नियमांचं पालन न करता, कर्जदाराच्या पतीप्रमाणे मोठ्या रकमा दिल्या जातात. तात्पुरत्या कालावधीसाठी कर्ज घेतलेल्या एका धनाढ्य व्यक्तीने, अपवादात्मक पद्धतीने कर्जमुक्ती कशी केली, त्याची ही कहाणी.
Duration: 18 minutes (00:17:50) Publishing date: 2022-03-21; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

