Psycho Killer S01E08
Niranjan Medhekar
Narrador Nachiket Devasthali
Editora: Storytel Original IN
Sinopse
कोरेगाव पार्कमधला दरोडा फसला असला तरी पोलिसांना अजूनही गुन्हेगारांबद्दल कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्यानं तपासाचं प्रेशर खूप वाढलंय. सायकियाट्रिस्ट सरोजचं स्पेशलायजेशन क्रिमिनॉलॉजी म्हणजेच गुन्हेगारांचं मानसशास्त्र असल्यानं निलेशनं तिची इन्सपेक्टर मोहितेंशी ओळख करून दिलीय. सरोजच्या इनपुट्सचा तपासात खरंच काही उपयोग होईल?
Duração: aproximadamente 1 hora (00:51:02) Data de publicação: 23/09/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

