Tilakanchi Bhashashailee
डॉ.विजया देव
Erzähler Seema Deshmukh
Verlag: Storyside IN
Beschreibung
लोकमान्य टिळकांची भाषाशैली अभ्यासण्याजोगी आहे. स्वकीयांचे उदबोधन करणे हे त्यांचे उद्दीष्ट होते. अग्रलेख वाचता वाचताच समजत गेले पाहिजेत. त्यामुळे त्यांनी आपले प्रतिपाद्य सुबोध करण्याकरता त्यांनी शब्दही रोजच्या व्यवहारातील वापरले आहेत. इंग्रजी शिक्षणसंस्थांना ते सरळसरळ हमालखानेच म्हणतात.
Dauer: 27 Minuten (00:27:10) Veröffentlichungsdatum: 01.08.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

